पुणे --पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांना प्रशालेचे कर्तव्यदक्ष सेवाव्रती मुख्याध्यापक म्हणून स्टार एज्यूकेशन अवार्ड २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. E S F E व Allem Global , Bena Education, Digital Data System, Crophy World यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BKC { MMRDA Ground } मुंबई येथील कार्यक्रमात त्यांना Star Education Award -2024* Best Principal in School, Pune. हा पुरस्कार ESFE चे डायरेक्टर व सीईओ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. मागील वर्षी सुध्दा त्यांना Star Education Award -2023 देऊन गौरविंण्यात आले आहे.
विष्णू मोरे यांना प्राप्त सन्मानाबध्दल त्यांचे शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष,पदाधिकारी,शिक्षकवृंद व स्नेहीजणांकडून अभिनंदन करण्यात आले.
Post Views: 139