कान्हेरी सरप सेवा सहकारी सोसायटी निवडणुक अविरोध
अध्यक्षपदी अजाबराव पाटील सरप तर उपाध्यक्षपदी सुनिता ताई ढोरे
बार्शीटाकळी : तालुक्यातील कान्हेरी सरप येथे सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, व उपाध्यक्ष ,यांची निवडणूक अविरोध पार पडली , नुकत्याच बार्शिटाकळी तालुक्यात झालेल्या निवडणूकीत कान्हेरी सरप येथील निवडणूक पार पडली, त्यामध्ये अध्यक्षपदी श्री.अजाबराव पाटील सरप उपाध्यक्ष पदी सौ.सुनीता दिलीप ढोरे हे दोघेही अविरोध निवडून आले. संचालक पदी श्री.डिगांबर ल.पाटील सरप,श्री.सुनिल निकोले श्री.मंगेश टापरे, श्रीकुष्ण भवाने,गोपाल प्रल्हाद ढोरे श्री.विकेश हिरणवाडे ,श्री रामदास ह. काळे,रुस्तम ऊ.इंगळे,सौ. अंजना मेघशाम ढोरे, रमेश भि. नागे,श्री.रामधन जाधव हे सदस्य अविरोध निवडून आले अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य आपल्या निवडीचे श्रेय सर्व सभासदांना देते.निवडणूक अविरोध होण्या करीता श्री.गोपालभाऊ भटकर जि.प.सदस्य,तसेच आंळदा ग्रा.मंडळ अध्यक्ष श्री.दत्ता पाटील ढोरे व रुस्तमाबाद सरपंच श्री.गजाननभाऊ म्हैसने, कुषी भूषण श्री. मधुकरराव सरप ,श्री. ad. महेश पाटील सरप ,श्री. ज्ञानेश्वर सरप .श्री बंडू पाटील ढोरे व गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले,
Post Views: 257