अकोला : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियानात रस्त्यावर ‘वॉक ऑन राईट’ व हेल्मेट जनजागृतीसाठी मंगळवारी (13 फेब्रुवारी) वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचा शुभारंभ वसंत देसाई क्रीडांगणातून सकाळी साडेसात वा. होईल. अग्रसेन चौक, दुर्गा चौक, नेकलेस रोड, नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका, बसस्थानक, अग्रसेन चौक असा वॉकेथॉनचा मार्ग आहे. अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे.
Post Views: 119
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay