अकोला : अज्ञान हे माणसाचे सर्वात मोठे शत्रु आहे जीवनात शिक्षण अति महत्वपूर्ण आहे जीवन जगण्याची कला जे शिकविते व विद्या ज्याला आपल्या जीवनात उतरवून नर पशु पासून देव मानव बनविणे शिकविते ज्ञानाचे दोन पक्ष आहे शिक्षण व विद्या शिक्षण साक्षर बनविण्या पासून पैसा कमावण्याचे कौशल शिकविते विद्या चिंतन चरित्र व्यवहारात शालीनता समावेश करून व्यक्तिला प्रामाणिक बनविते आणि सद्ज्ञान तो भाव संवेदना द्वारे व्यक्तित्वला प्रखर व प्रामाणिक बनविते स्वाध्याय करण्यात कधी आळस प्रमाद करू नये माणसाजवळ सर्वात बहुमूल्य संपत्ती त्याचे मस्तिष्क आहे मन बुद्धि चित्त संतुलित झाल्यावर माणूस स्वतः आपल्या अडचणी समस्या दूर करू शकतो आपले प्रगति चे द्वार उघडू शकतो आपल्या अडचण समजणे त्याचे खरे स्वरूप व कारण समजून सदविवेकाने सोडविणे हे पण एक प्रकारचे स्वाध्याय आहे प्रत्येक घरात ग्रंथालय ज्ञान मंदिर अत्यंत जरूरी आहे मोबाइल इंटरनेट कंप्यूटर च्या युगात पुस्तक वाचणे व लिहिणे खूप कमी होत आहे प्रत्येक माणसाजवळ आपली एक डायरी असावी जिथून प्रेरणदायी ज्ञानवर्धक चांगली गोष्ट मिळाली आपल्या डायरीत लिहून घ्यावे अध्यात्मविज्ञान सांगतो जो जसे विचार करतो तसे कार्य करतो तसाच तो बनत जातो जीवनात नेहमी जागरूक राहावे असे प्रतिपादन गायत्री संस्कार केंद्र कृष्णनगरी कौलखेड़ अकोला येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी अभिनंदन सत्कार वेळी डॉ अजय उपाध्याय यांनी केले दहावी , बारावी गुणवंत विध्यार्थांचा सत्कार सन्मान पंडित श्रीराम शर्मा आचार्य रचित साहित्य भेट देऊन करण्यात आले योगिताताई सातपुते ताई यांनी आपल्या मोठया मुलासोबत बारवी परीक्षा पास केली सातपुते ताईने सांगितले कठोर मेहनत व उत्साह च्या बळावर अनेको अडचणी सोडवू शकतात समाधान निघू शकते पार्थ दिवनाले, प्रज्वल सावके, सर्वज्ञ वसु, प्रणव सातपुते, हर्षल सातपुते, योगिता सातपुते, गायत्री महल्ले यांचे अभिनन्दन करण्यात आले गायत्री दीपयज्ञ व सत्कार कार्यक्रम सफल बनविण्यासाठी रजनी उपाध्याय, यामिनी दीदी, पल्लवी चवरे, नीता दिवनाले, देवानंद वसु, शीतल सावके, गायत्री वनारे, गायत्री सावके,मंजूषा भामबुरकर, संध्या टाकसालकर, दिलीप टाकसालकर, सौ महल्ले, सौ वसु सौ मुले प्रसन्न वसु, प्राची टाकसाळकर ,प्रज्ञा मालवीय, डॉ रामजी उपाध्याय व गायत्री परिवार महिला मंडल कौलखेड़, श्री गुरुदेव सेवा मंडल कौलखेड़ अकोला यांनी परिश्रम घेतले सामुदायिक प्रार्थना करण्यात आली राष्ट्रवंदना, शांतिपाठ द्वारे समापन करण्यात आले
Post Views: 129