अकोला / १७एप्रील - स्थानिक अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. अशोक शिरसाट यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार -२०२४ करिता नुकतीच निवड करण्यांत आली. साहित्यधारा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था , छत्रपती संभाजी नगर यांच्या विद्यमाने आयोजित २५८६वी बुध्द जयंती उत्सव -२०२४ चलो बुध्द की ओर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमांत छत्रपती संभाजीनगर येथे ५ मे २०२४ रोजी मान्यवरांच्या हस्ते डॉ.अशोक शिरसाट यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यांत येणार आहे.
Post Views: 164
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay