20 मार्च जागतिक चिमनी दिवशी, सर्पमित्र शीतल शामराव वाहुरवाघने लावलेत पिण्याचे पात्र....
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Mar 2023, 11:26 AM
जगभरात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सद्य परिस्थितित जागतिकीकरण झाल्याने त्यांची संख्या कमि हो त आहे. भारतात 2010 पासुन 20 मार्च हा दिवस जागतीक चिमनी दिवस साजरा केला जातो. मनुष्य वस्तीत मानसाच्या घराच्या छतावर राहुन पिलाना जन्म देनारा पक्षी चिमनी.
पूर्वी दारात आलेल्या चिमन्यास ह लहान बालक खेलत होते. चिमन्यांवर गाणी मनत बालक ची आई खाऊ घालू न झोपी घाली.आज आपल्या ला या चिवाई चा चिवचिवात पीढियां न पीढ़ी एकायचा असेल तर नागरिकानी घराच्या आजूबाजूला चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी टेवुन घराच्या छतावर पक्षानसाठी दाने व पाणी ठेवण्याची आवश्यकता आहे... जागतिक चिमनी दिवस सकाली दार उघड़ल्यावर चिवचिवनारी चीऊताई आता शहरी भागातून हदपार होऊ लागल्याने त्याच्या सवर्धनाची जबाबदारी आपन घेऊया,त्यांचि संख्या वाढन्यासाठी प्रयत्न करूया, याच दिवसाचे निमित्त साधून निसर्ग प्रेमी, सर्पमित्र शीतल शामराव वाहुरवाघ यांनी ठीक ठिकानी चीऊ ताई ला पिण्यासाठी पात्र लावलेत तीला सर्पमित्र शैलेश डोंगरे तसेच भूषण ताले पाटिल यांचे सहकार्य लाभले. आपन या मातीचे बुद्धि जीवी जीव आहोत त्यामुले मुक्या जीवाणा आपन थोड़े प्रेमाची ऊब द्यावी, असे शीतल नी मत व्यक्त केले.... एक घास चीऊ चा....ईथे ईथे बस ग चीऊ, दाना खाऊ पाणी पिऊ... भुरर्र उडून जाऊं या तिच्या संवर्धना साठी पूढे यावे!!!
Post Views: 179