पत्रकार भवन मध्ये झेंडावंदन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Jan 2023, 1:11 PM
   

अकोला  : भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त अकोला जिल्हा पत्रकार संघा तर्फे 26 जानेवारीला सकाळी 10वाजता पत्रकार भवन मध्ये जिल्हा पत्रकार संघा चे अध्यक्ष शौकत अली  मिरसाहेब यान्च्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, प्रा मधु जाधव, उमेश सापधारे,दीपक देशपान्डे ,एड शरद गांधी, अजय चव्हान्, अनिल मावळे, कमलकिशोर शर्मा, दिलीप दान्दळे, तुषार हांडे, विजय केंदरकर,समाधान खरात्, फुलचद मोर्य, मनीष खर्चे, मुकुंद देशमुख, अजय जागिरदार सैयद अमीन साबिर, मो अजिजुद्दीन, एजाज् खान, मधू कसबे, रामराव वानरे, राजेन्द्र बाहेती ,एस इ पाठक, सर्वेशचन्द्र कटीयार, आदी पत्रकार उपस्थित होते, सिद्धार्थ शर्मा यांनी झेंडावंदना नंतर सामुहिक् मानवन्दना देऊन् राष्ट्रगिता ने कार्यक्रमाची सांगता झाली, जिल्ह्यातिल सर्व पत्रकारांना अध्यक्ष मिरसाहेब यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

Connection failed: Operation not permitted