अकोला : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग लोकशाही दिनांचे आयोजन सोमवार दि. 7 मार्च रोजी दुपारी तीन वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजीत केले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी कळविले आहे.
Post Views: 217
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay