फिटनेस चॅलेंज स्पर्धेमध्ये डॉ. रवि खंडारे फर्स्ट रनर अवॉर्डने सन्मानित


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  26 Dec 2022, 5:56 PM
   

अकोला - आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत फिटनेस चॅलेंज स्पर्धा आयएमए हॉल तर्फे आयोजित करण्यात आली होती. आपल्या स्वत:च्या फिटनेस सोबत लोकांना पण हेल्थ व फिटनेसबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने हे फिटनेस चॅलेंज आयोजित करण्यात आले होते. या फिटनेस चॅलेंज स्पर्धेमध्ये डॉ. रवि खंडारे यांना फर्स्ट रनर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 
75 दिवस एकही दिवस खंड न पडता चॅलेंज पूर्ण केले. यामध्ये 194 सहभागी डॉक्टर्समध्ये फर्स्ट रनर उप अवॉर्ड तसेच मोस्ट कन्सिस्टंट कॅंडीडेड अवॉर्ड व हायेस्ट किलोमीटर अवॉर्ड गोल्ड विथ स्पेशल ऍप्रिसिएशन अवॉर्ड मिळवून 2911.01 पॉईंट स्कोअर त्यांनी केले. 

    Post Views:  177


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व