पूर्वा सुरींचे स्मरण ठेवा: अशोक त्रिवेदी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Aug 2022, 8:54 AM
   

वर्धा (किशोर मुटे) : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष लक्षात घेता पूर्वा सुरींचे स्मरण दिन कार्यक्रम निश्चित करावे असे आवाहन केंद्रीय कार्यकारिणीचे प्रचार प्रसार प्रमुख अशोक त्रग्राहक संकल्पनेला राष्ट्रीय स्तरावर स्थान, अंमलबजावणीचे अनुबंध आणि या सर्वांसाठी, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या भावनेने हा जीवन कार्य करणारे ग्राहक पंचायतीचे एका अर्थाने जनक स्व.बापू महाशब्दे, स्व.राजाभाऊ पोफळी, स्व. एडवोकेट गोविंददासमुंदडा याची जाणीव सर्वांना होईल त्यासाठी त्यांचे नियमित स्मरण दिन निश्चित करणे आवश्यक आहे आणि हेच आपले दायित्व आहे.. असेही अशोक त्रिवेदी यांनी आपल्या वक्तव्याचा समारोप करताना स्पष्ट केले.
 अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे यांनी ग्राहक पंचायतीच्या स्वर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्याने संघटना बांधणीच्या कार्यावर आणि संघटना वाढीच्या दृष्टीने सर्व प्रयत्नावर भर द्यावा. सभासद संख्या वाढवावी प्रांत सचिवांनी केलेल्या सूचनांवर गांभीर्याने विचार करावा असे आवाहन केले.
 पश्चिम क्षेत्रिय संघटक गजानन पांडे यांनी केंद्रीय कार्यकारिणीने केलेल्या सूचनांची माहिती देत त्यावर अंमल करण्यास सुचित केले, केंद्रीय कार्यकारणी सदस्य ॲड. स्मिता देशपांडे यांनी केंद्रीय कार्यकारणी मधील बैठकीचा वृत्तांत दिला. या बैठकीत  आठ जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व झाले, पावसाचा कहर आणि तांत्रिक समस्यां यामुळे चार जिल्ह्यांचे प्रतिनिधी पोचू शकले नाही. प्रांत कोषाध्यक्ष संजय धर्माधिकारी यांनी कोषा संदर्भाने नव्या बदलाची माहिती दिली. आयटी प्रमुख नरेंद्र कुलकर्णी यांनी नव्या संदर्भात संपूर्ण राज्यात डिजिटल कार्यक्रम कसे आयोजित होणार आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय

    Post Views:  182


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व