जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नकाशि केंद्र देगाव येथे संविधान दिन साजरा


 sanjay deshmukh  27 Nov 2021, 9:29 PM
   

अकोला : आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नकाशि केंद्र देगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी मुलांना प्रत्येकी संविधानाचे वाचन व संविधान वाटप करण्यात आले तेव्हा मुलांचे रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व संविधानावर निबंध घेऊन मुलांना बक्षीस देण्यात आले याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या प्रसंगी या कार्यक्रमाचे संचालन सुभाष कळमसर विषय शिक्षक यांनी केले व आभार प्रदर्शन कुमारी सुधा का डॉ दे यांनी केले या कार्यक्रमाला शाळेतील सगळे शिक्षक वृंद व विद्यार्थी आणि गावातील मंडळी उपस्थित होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे व सुभाष कळमसर कुमारी सीमा पांडे व कुमारी सुधा ताई का ढोले फोटोचे पूजन करीत असताना...

    Post Views:  236


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व