सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून आज निकाल जाहीर करण्यात आले. यावेळीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेत ९४.५४ टक्के विद्यार्थीनी आणि ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी सर्वच झोनमध्ये त्रिवेंद्रम सर्वात वर राहिलं आहे.
सीबीएईकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजता दहावीच्या परीक्षांचा निकालही जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळेचा नंबर टाकून निकाल पाहता येईल.
कसा पाहाल निकाल?
Post Views: 190
सर्व
सर्व