गुरुज्ञानाला समाजात पोहचवावे


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Jul 2022, 12:43 PM
   

अकोला :  गुरू शिष्य वर अनुशासन दृष्टी नजर ठेवितो शिष्य गुरू पासून नेहमी सुचना, निर्देश घेतो ,   मानतो व आचरणात आणतो हे चिंतन स्तर वर, वाणी द्वारे,व लिहिणे वाचणे  स्तरावर शक्य अशे  गुरू शिष्याला आपले पुण्य, प्राण, तपाचा का एक अंश देतो  ते अंश प्राप्त करण्याची पात्रता, धारण  करण्याचे  सामर्थ्य व विकास उपयोगाची  कला  एक निश्चित अनुशासन च्या अंतर्गतच शक्य आहे गुरुपौर्णिमेला  अनुशासन चे उत्सव पण म्हणतात असे गायत्री परिवार अकोल्या ची यामीनी दीदी ने गायत्री संस्कार केंद्र कृष्ण नगरी कौलखेड अकोला येथे गुरुपौर्णिमा सप्ताह समापन वेळी सांगितले या दिवशी गायत्री यज्ञ साक्षीने नऊ भगिनींचे  पुंसवन गर्भसंस्कार, एक विद्यारंभ, व दोन  जन्मदिवसोत्सव संस्कार संपन्न झाले 
गुरुदक्षिणातम  गुरुकार्यला  , सतसाहित्य , सदविचार, संस्कृती, संस्कार, वृक्षारोपण, महिला जागृती, या घडवू संस्कारवान पीढी अभियान, बालसंस्कार साप्ताहिक शाळा, व्यसनमुक्ती व कुरीती उन्मुलन आंदोलन, स्वास्थ्य, स्वावलंबन अभियानाला  जन जन पर्यंत पोहचविण्यासाठी समयदान, अंशदान चे शपथ संकल्प सर्वांनी घेतले गुरुपौर्णिमा सप्ताहला सफल बनविण्यासाठी  यामीनी दीदी, मंजुषा धुमाळे, रजनी उपाध्याय, सोरमारे मावशी, गायत्री वनारे, डा अजय उपाध्याय, योगिता सातपुते, अलका वानखडे, वंदना फाटे, नीता दिवनाळे , पल्लवी चवरे,आशा काटोले, प्राची टाकसाळकर, सौ वनारे ताई, वाघ ताई, अनिता दही गायत्री परिवार महिला मंडळ कौलखेड, श्री गुरूदेव सेवा मंडळ कृष्ण नगरी सदस्यांनी परिश्रम घेतले

    Post Views:  209


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व