अकोला तालुक्यातील लाखनवाडा येथे सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा.लि.यांच्या विद्यमाने दिनांक ८डिसेंबर २०२४ ते १२डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण ५ दिवस सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
भर्ती होणाऱ्या युवकांना परमेनेंट नोकरी दिली जाणार आहे त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा, मेडिकल, ग्रजुटी, पी एफ पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन, व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट है महाराष्ट्र गार्ड बोर्ड नियमाप्रमाणे मिळेल जे 15 हजार ते 23 हजार पर्यन्त मिळेल, व सर्व सूविधा दिल्या जातील. ही भरती प्रक्रिया दि. ८ डिसेंबर २०२४ ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत समता नगर लाखनवाडा म्हैसपुर फाटा येथे सुरू राहणार आहे.तरी या भरतीचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन, ,भरती अधिकारी. सत्यनारायण यादव,महेश सरतापे यांनी केले आहे..
Post Views: 159