पिक विम्याचे 6000 शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये जमा करा


आ. रणधीर सावरकर यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्या असे निर्देश दिले
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Jul 2022, 2:14 PM
   

अकोला मूंग उडत पिक विम्याचे 6000 शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना बँकेकडून होणारा त्रास पिक विमा कंपनीचा त्रास या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रणधीर सावरकर यांनी बैठक घेऊन ताबडतोब शेतकऱ्यांना न्याय द्या असे निर्देश दिले आज निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या दालनात कृषी विभाग महसूल विभाग व बँक तसेच विविध कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आमदार रणधीर सावरकर निर्देशांनुसार निवासी जिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी आपल्या नागनाथ बोलवली होती यावेळी 6 000 शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून पीक विम्याची रक्कम मिळाली नाही याविषयी प्रश्न उपस्थित करून येत्या आठ दिवसात हा प्रश्न निकाली काढण्याची निर्देश आमदार सावरकर यांनी दिले तसेच शेतकऱ्यांना कर्ज मिळताना होणारा त्रास पिक विमा कंपनीचा त्रास महसूल विभागाने त्यासंदर्भात दखल घ्यावी तसेच २१ जुलाई 2021 मध्ये सृष्टीमुळे अकोला महानगर व जिल्ह्यातील 52 मंडळामध्ये नुकसान होते या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी व यासंदर्भात पाटबंधारे विभाग महसूल विभाग जिल्हा परिषद विभाग कृषी विभागांनी संयुक्तरीत्या काम करावे अशीही निर्देश आमदार सावरकर यांनी दिले तसेच अकोला महानगरपालिका प्रशासनाने सुद्धा या संदर्भात दखल द्यावी व याबाबत प्रशासनाने सूचना द्याव्या अशी आमदार सावरकर यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये भाजपा शिवसेना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मुख्यमंत्री शिंदे फडणवीस यांचे सरकार सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी स्थापना झाली आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार कडी बद्दल कोणती  हयगय सहन केल्या जाणार नाही अशीही यावेळी आमदार सावरकर म्हणाले आमदार सावरकर यांच्या सूचना तंतोतंत पालन करण्याची निर्देश निवासी जिल्हाधिकारी खडसे यांनी पिक विमा कंपनी नॅशनल बँक तशी कृषी विभागाला दिले यावेळी नॅशनल बँकेचे अधिकारी नयन सिन्हा संध्या करवाड रूपाली मेहगजे, शुभम हरणे धीरज लांडगे सुनील भालेराव अधिकारी उपस्थित होते तर आमदार सावरकर यांच्या समवेत श्रीकृष्ण बोरखडे गणेश तायडे प्रवीण हगवणे प्रवीण डिक्कर सचिन देशमुख माधव मानकर राजेश बेले डॉक्टर शंकरराव वाकोडे अमोल साबळे गिरीश जोशी मधुकर पाटकर योगेश ढोरे संदीप उगले राजू नागमते अंबादास उमाळे जयंत मसने विवेक भरणे रमेश आप्पा खोबरे संजय जिरापुरे, राजू काकड भूषण कोकाटे गजानन उंबरकर अशोक गावंडे राजेश रावणकर, मंगेश लोणकर दत्ता पाटील आधी समवेत होते

    Post Views:  111


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व