पुणे : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावातील पुण्यात राहणारे महेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती पुणे.जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातसामाजिक क्षेत्रात नावलौकिक असे महेंद्र ज्ञानेश्वर पाटील यांची सहसचिव महाराष्ट्र राज्य या पदावर निवड करण्यात आली आहे . वरगव्हाण गावचे सुपुत्र पुण्यास वास्तव्यास असलेले महेंद्र पाटील यांची निवड ही गावासाठी व परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी खुप महत्वाचे ठरेल.
हि निवड समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी नाशिक येथून आॅनलाईन निवड करुन तसे नियुक्ती पत्र पाठवण्यात आले आहे हि निवड घोषित केली आहे. यावेळी महेंद्र पाटील यांना शुभेच्छा देताना हर्षद गायधनी राष्ट्रीय सचिव यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जुबेर शेख राष्ट्रीय संर्पक प्रमुख योगेश मालुंजकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष . संजीव आहिरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मन्सुरभाई मुलाणी राष्ट्रीय मुख्य संघटक रविंद्र उगले राष्ट्रीय संघटक रंजना देशमुख महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा अजित मोरे सर राज्य संर्पक प्रमुख सौ.अंबिका पाटील राज्य सचिव महिला विभाग भुषण देशमुख राज्य कार्याध्यक्ष दिपक कोनाळे राज्य उपाध्यक्ष के.एच वने राज्य मुख्य संघटक जितेंद्र सरोदे संर्पक प्रमुख उत्तर महाराष्ट्र चंचलताई पवार संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्र रेखाताई निकुंभ उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र शोभा पाटील धुळे उत्तर महाराष्ट्र आदि. उपस्थित होते. या सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 253