अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  17 Feb 2022, 1:36 PM
   

२० व्या शतकात भारतातील अन्नाशी संबंधीत विविध कायदेमानक आणि विविध अंमलबजावणीच्या विभागामुळे अन्न व्यवसायाशी संबंधीत ग्राहकव्यापारीउत्पादक आणि गुंतवणूकदार यांच्या मनात संभ्रम निमार्ण होत होतेअन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ हा कायदा यापूर्वी जास्तीत जास्त कालावधी म्हणजे ५६ वर्षाहून अधिक काळ अंमलबजावणीत होताअर्थात अधून मधून त्यामध्ये योग्य आणि आवश्यक सुधारणा होऊन सुधारीत होत होतापरंतु या कायद्याचे बरोबरच अन्न विषयक अन्न प्रकारानुसार इतरही समांतर कायदे आणि आदेशपण अंमलबजावणीत अस्तित्वात होतेते म्हणजे वनस्पती तेले उत्पादने (नियंत्रणआदेश १९४७फळ उत्पादने आदेश १९५५आणि अन्न पदार्थांबाबत अत्यावश्यक वस्तु नियम १९५५ (१९५५ चा १०खाली काढलेला संबंधित आदेशद्रावण अर्कित तेलतेल काढलेले पीठ आणि खाद्यपीठ (नियंत्रणआदेश १९६७मांसयुक्त अन्न पदार्थाची उत्पादने आदेश १९७३ दुध आणि दुध उत्पादने आदेश १९९२खाद्यतेले वेष्टण (नियमनआदेश १९९८शिशु दुध बाटली आणि अर्भक अन्न (उत्पादनपुरवठा व वितरण विनियमनकायदा १९९२ १९९२ चा ४१विविध प्रकारच्या अन्नाबाबत विविध कायदे आदेश अंमलबजावणीतील एकसुत्रतेच्या अभावाने अन्न व्यावसायिकउद्योजकउत्पादक भ्रमित व त्रस्त झाल्याचे चित्र दिसत होते.

 वरील सर्व बाबींवर केंद्र शासनाने विचार विनियम व परामर्श घेऊन सन्मानीय पंतप्रधान यांनी समिती स्थापन केली आणि अन्न विषयक सर्वसमावेश एकच एक कायदा देशात अंमलबजावणीत ठेवण्याच्या उद्येशाने भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण स्थापित करून त्याव्दारे अन्न पदार्थाबाबत सुधारित शास्त्रावर आधारलेली मानके तयार करून मानवी अन्नसाठी सुरक्षित आणि आरोग्यकारक अन्न पुरविण्याची ग्वाही अन्नाचे उत्पादनसाठा विक्री वितरण इत्यादी करणाऱ्या अन्न व्यवसायिकांकडून घेऊन ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यकारकबाह्य हानिकारक पदार्थ नसलेलेदिशाभूल करणारे दावे नसलेले किंवा मिथ्याछाप नसलेले अन्न पुरविण्याची जबाबदारी टाकली आणि अन्न व्यावसायिक आणि अन्न प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने सुरक्षित व आरोग्यदायी अन्न ग्राहकांना पुरविण्यासाठी अन्न व्यवसायिकांना विश्वासात घेतलेत्यामुळे यापूर्वीच्या कायद्यात फक्त शासनाकडूनच कार्यवाही होत होतीत्याऐवजी गुणवत्ता दक्ष व्यावसायिकही प्राधिकरणास अंमलबजावणीत मदत करू शकतीलया उद्देशाने पूर्वीच्या अन्न विषयक सर्व कायद्यांचे एकत्रिकरण करून नवीन कायद्याची पुर्नरचना केली.

 प्रामुख्याने या कायद्यात इतर देशातील तत्संबंधी प्रगल्भ कायद्यांचा अभ्यास करून सर्वसमावेशक अशा या अन्न कायद्याबाबत खालील गोष्टींवर भर देऊन कायद्याची रुपरेषा आखण्यात आली.

 त्यामध्ये -

उत्पादकावर सुरक्षित आरोग्यकारक आणि कायदानियमविनियम मानकानुसार ग्राहकास अन्न उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी

उत्पादीत अन्न सुरक्षितनियमबाह्य असल्याचे उत्पादकास वाटल्यास असे अन्न बाजारातून माघारी बोलावणे व प्राधिकरणास त्याप्रमाणे कळवून त्यात सहकार्य करणे.

अनुवंशशास्त्रीय सुधारीत व कार्यात्मक अन्न

आणिबाणीच्या प्रसंगी नियमन

धोका विश्लेषण आणि वृत्त निवेदन

अन्न सुरक्षा आणि उत्पादन कृति (GMP) व प्रक्रिया निय

    Post Views:  214


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व