शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे यांची विमानतळावर घेतली सदिच्छा भेट!


विश्वप्रभात वृत्तपत्राचे खास विशेषांक संजय देशमुख यांनी दिले त्यांना भेट!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Sep 2026, 9:24 AM
   

अकोला - महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री,योजना महर्षी व शिवसेना प्रमुख मा.एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे काल दि.२३ सप्टेंबर २०२६ रोजी अकोला येथील शिवणी विमानतळावर आगमन झाले.दृष्काळसदृश्य भिषण परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांचा हा विशेष धावता दौरा होता.याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्रीरंगदादा  पिंजरकर,शहर उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल,लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, अकोला तालूका संघटक रमेशभाऊ थुंकेकर, आकोट तालूका प्रमुख गोपाल म्हैसने रिधोरा व अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांची विमानतळावर सदिच्छा भेट घेतली.
      यावेळी संपादक संजय देशमुख यांनी विमानातून उतरताच त्यांची भेट घेतली.माजीराज्यपाल,पद्मश्री,शिक्षणमहर्षी स्व.डॉ.डी.वाय पाटील यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारा लेख व ईतर साहित्याचा समावेश असलेले 
विश्वप्रभात वृत्तपत्राचे  खास विशेषांक त्यांना भेट दिले.यानंतर ते दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी विमानतळावरून रवाना झाले.

    Post Views:  27


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व