SIR बैठक संपन्न अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Jul 2026, 10:25 AM
   

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय येथे SIR बैठक मध्ये एस आर आय सुस्त्रीकरण व सर्व कामकाजाचा आढावा घेण्यात आला सर्व राजकीय पार्टीचे आज आमंत्रित करून एसआरआय बद्दल पूर्ण माहिती देण्यात आली आहे त्याबद्दल आढावा घेण्यात आलेला आहे तसेच जिल्ह्यातील काम कशा पद्धतीने करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे या बैठकीमध्ये BLO - १ व BLO- २ उपजिल्हाधिकारी माननीय नितीन खेमनार मार्गदर्शन केले या बैठकीला बहुजन समाज पार्टीचे लोकनेते डॉक्टर धनंजय बाबा नालट अकोला लोकसभेचे प्रभारी माननीय रमेश जी इंगळे उपस्थित होते व सर्व राजकीय पार्टीचे पदाधिकारी हजर होते

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व