अकोला - गोरक्षण रोडवरील स्टूडीओ दिग्विजयचे संचालक श्री दिग्विजय देशमुख यांचे वडील माधवराव मुगूटराव देशमुख बेलूरेकर यांचे दवाखाण्यात उपचारार्थ दाखल असतांना आज शनिवार दि.१९ एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ७७ वर्ष होते. त्यांचे मागे पत्नी,दिग्विजय एक मुलगा,सुन,मुलगी आप्त परिवार आहे.परमेश्वर त्यांना चिरकाल शांती देवो. त्यांची अंत्ययात्रा निलमनी अपार्टमेन्ट,चार बंगल्याच्या समोर ,गोरक्षणच्या बाजुला,गोरक्षण रोड अकोला येथून सायंकाळी ४.३० वाजता निघेल.
Post Views: 54