पोलिस निरीक्षक किरण शिंदे हे नियमांनी चालणारे कर्तव्यदक्ष अधिकारी ..!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Jan 2025, 12:07 PM
   

श्रीगोंदा - पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी कधीही दमबाजी केलेली नाही. या उलट. ते श्रीगोंदा येथील सर्व परिसरावर नजर घालून काम करत आहेत. कोणत्याही राजकीय दबावाखाली काम मी करत नाहीत. श्रीगोंदा पोलिस स्थानकात तक्रार करण्यास नागरिक येतत.पण गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ओळखून ते  कारवाया करतत.अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा झालेली असून आम्ही जो गुन्ह्यामध्ये असेल त्याच्यवरच अ‍ॅट्रॉसिटी  गुन्हा दाखल करूच असे स्पष्टीकरण किरण शिंदे यांनी दिले.. श्रीगोंदा पोलिस स्थानकात खूप गुंड प्रवृत्तीच्या लोकांचां त्रास आहे. याला जबाबदार कोण. दिलेले अधिकार किरण शिंदे यांना वापरण्यास कोणी थांबवण्याचा प्रयत्न करू नये.जो कायद्याचे उल्लंघन करतो त्याला सजा झालीच पाहिजे.त्यामध्ये सर्व धर्म सम भाव असावा. श्रीगोंदा शहरात जातीचे राजकारण होत असल्याने पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. श्रीगोंदा येथील सर्व परिसरावर नजर ठेवण्यास एक हवलदार ठेवण्यात यावा. कॅमेरे सी .सी.टिव्ही फुटेज गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर जास्तीत जास्त कारवाया व्हाव्यात.याची कोणत्याही जातीला,समाजाला  कोणतीही अडचण नाही.जातींची ओरड करून पोलिसांवर दबाव आणले जातात. यासाठी आंदोलनाच्या धमक्या दिल्या जातात.परंतू ह्या गोष्टी टाळून पैलिसांना कायदा सुव्यवस्था चे काम करू दिले जावे असे आवाहन मनसे अध्यक्ष उपाध्यक्ष वैभव हराळ यांनी केले आहे.

    Post Views:  377


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व