अहमदनगरात विदेशी महिलांचा देहव्यापार...! पोलिसांचे दुर्लक्ष
(वैभव हराळ) श्रीगोंदा-- अहमदनगर मध्ये विदेशी महिला आणून देह व्यापारास बसवलेल्या आहेत.या सुळसुळाटापासून नागरीकांना त्रास होत आहे. त्यांची सखोल तपासणी व्हावी.ह्या महिला आतंकवादी कृत्यांना सहकार्य करणाऱ्या असाव्यात अशा शंका बळकावल्या आहेत. त्या मुळे त्या महिलांचे सिम मोबाईल फोन चेक करूनच खात्री करावी अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त होत आहेत. अश्या वागण्याऱ्या महिलांच्या हालचालींवर दुकानदार आणि हॉटेल मालकांनी लक्ष केंद्रित करून मदत करावी. या नव्या ललनांपासून सावध रहावे. या महिला अनेक राज्यातून किंवा अनेक देशांतून येतात आणि हे रॅकेट कार्यरत असते. यापासून समाज आणि देशाला मोठा धोका सुध्दा बसू शकतो,अशा चर्चा सुरू आहेत.या महिलांचे ना रेकॉर्ड असते ना योग्य नाव अश्या महिलेंस भारतात देह व्यापारासाठी म्हणून येतात. परंतू वेगळे षडयंत्र पण असू शकते. पोलिस विभागाने या महिलांची चौकशी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत.
Post Views: 277