आताच्या काळातील राजकिय घडामोडींवर माझे वैयक्तिक मत...


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Oct 2024, 9:32 AM
   

कोणत्याही समाजातील कोणत्याही राजकीय पक्षांतील नविन वा जुन्या चेह-यांनी युवक असो वा जेष्ठराजकिय तसेच सामाजिक खेळाडू वृत्तीने जुने विकासात्मक मुद्दे, विषय, कामे,दुरुस्त करत अपडेट करुन नविन संकल्प नविन विकासात्मक धेय्य..घेऊन जसे की ग्रामीण रस्ते,अभ्यासीका,शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, शेत तलाव,व्यावसायिक प्लॅनिंग प्लॅटफॉर्म,उद्योग,झेड पी शाळा अपडेट करण जिवंत करण,रुग्णालय अपडेट, शाळा काॅलेजस अपडेट, शेती कृषी व्यावसायात नविन चैतन्य निर्माण करणे,आयटी इंजिनियरिंग ईतर काॅलेज आणणे,प्रत्येक रोडवरील गाव खेड्यात सुसज्ज असे प्रवासी निवारे बांधणे,नदी नाल्यावरील पुल बंधारे रुंदीकरण खोलीकरण करुण ओरीजिनल नविन बांधणे,गाव खेड्यात सुसज्ज असे मजबुत दर्जेदार सभा मंडपे बांधण, असे सर्व काम अधिकृत शासकीय ठेकेदारांना कामे देऊन कमीशन न घेता उच्च दर्जेदार कामे करण,कायदा सुव्यवस्था सुरक्षित करणे,असे विकासात्मक टार्गेट धेय्य निश्चय मनात ठेवून काम करणा-या लोकांनी कमीतकमी राजकारणाच्या मैदानात जात हा शब्द न ठेवत आता राजकारणाच्या माध्यमातून पुढे येत समाजविकासात्मक,समाजकल्याणकारी,समाजपयोगी,शैक्षणिक,आरोग्य,कृषी,आर्थिक,उद्योग,खेळ,क्रीडा,अशा समाजाला नवचैतन्य निर्माण करून  कल्याणकारी योजना कार्य अमलात आणण्यासाठी पुढे येऊन पुढाकार घेऊन त्या पूर्णत्वास नेण्यासाठी युवक वा जेष्ठांनी पुढे येत सहभाग घेणे अतिशय महत्त्वपूर्ण गरजेचे आहे मग ते कोणत्याही समाजाचे वा कोणत्याही पक्षांचे लोक असोत जुने असोत वा नविन. बस यही चाहता है समृद्ध भारत....
ज्या गल्लीत गेले तिथे मत परिवर्तन घडवून आणता आले पाहीजेत,मतदारांची गर्दी करता आली पाहीजेत, आपल्या प्रती मतदार तुटुन पडतील काहीच शक्य नाही फक्त निस्वार्थ भावनेने समाजासाठी झटता आले पाहीजेत फक्त एकच की समाज सेवकांना व राजकिय सेवकानां संपत्ती व जात गोळाकरण्याचा मोह नसावा.घोळ नेमका इथच होत आहे..  आपण बोलतो एक आणी करतो एक  माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती माझा आहे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक समाज माझा आहे आणी मी त्यांचेसाठी दररोजच्या 24 तासात सज्ज आहे फक्त बोलुन कीवा कागदोपत्रीच कीवा सोशल मिडीयावर न राहता प्रत्यक्षात मैदानावर सेवेसाठी सज्ज आहे.. असे धेय्य निश्चय मनात ठेवून कार्यरत सज्ज रहा तेव्हाच कुठ आपण लोकप्रिय व्हाल.... आपले आपल्यालाच लोकप्रिय उपादी देत आहेत यात काय अर्थ हे अणेक वर्षांपासून चालुच आहे लोकप्रिय उपादी ही आपल्या संपर्कात नसणाऱ्या लोकांनी समाजांनी दीली पाहीजेत तीच खरी लोकप्रिय उपादी होय.....
 सेवा हो धन हमारां संतोष मन हमारां ! सब से ही बंधुता हो यही वंदना हमारीं !!

    Post Views:  97


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख