गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध अशोक भाकरे याची निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Aug 2024, 8:38 PM
बाळापूर : सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य ,विविध गोष्टीला वाचा फोडणारे पत्रकार म्हणून ओळख असलेले अशोक भाकरे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.असुन सरपंच उमाताई माळी यांच्या हस्ते त्याची निवड करण्यात आली . गावातील पोलीस पाटील दत्तात्रय माळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन वाघ, ग्रामपंचायत सचिव विद्या वाघ ,उपसरपंच अर्चनाताई चोपडे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद खंडारे, पांडुरंग भाकरे ,शुभांगी भाकरे व गजानन चोपडे रामदास जंजाळ गजानन वाडेकर संतोष आवटे बंडु माळी अविनाश भाकरे विशाल आगरकर सतिष जंजाळ डोंगर दिवे ज्ञानेश्वर भाकरे दिपक चोपडे व काही गावातील प्रसिद्ध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
Post Views: 423