शिवाजीराव डुमणे यांचा नागरी सत्कार
देगलूर (भिमराव येरणवाड) मेळगाव ता देगलूर जि. नांदेड येथील शिवाजीराव मारोतराव डुमणे यांचा आज गावकऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले. ते इंजिनिअरींग कॉलेजचे प्राध्यापक होते. सेवेत रूजू असतांना त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता ,तेव्हा पुर्ण गावकऱ्यांनी त्यांचा अभिमान पूर्वक हृदयस्पर्शी सत्कार घडवून आणला होता
माळेगांव,येथे १५ आगस्ट रोजी गावकऱ्यांच्या वतीने शिवाजीराव मारोतराव डुमणे, सेवा निवृत्त झाल्यामुळे लेझीमच्या तालात ताल धरून सर्व गावकऱ्यांकडून अति आनंदाने सन्मानाने सत्कार करण्यात आला. त्यांच्या धर्म पत्नी सौ, जयश्रीताई शिवाजीराव,मुलगी राखी,मुलगा सोणू , सर्व डुमणे परीवाराचे यावेळी स्वागत करण्यात आले.
Post Views: 85