समाजकार्य महाविद्यालय येथे क्षेत्रकार्य उद्बोधन कार्यशाळा संपन्न
अकोला, दि. ८ : ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ खडकी द्वारा संचालित श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी अकोला येथे उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा बाबत प्रा. डॉ. बळीराम अवचार यांनी सविस्तर माहिती दिली तर उद्बोधन कार्यशाळेचे महत्त्व प्राचार्य प्रा. डॉ. केशव गोरे यांनी सविस्तर माहिती दिली तर या उद्बोधन कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप भोवते होते व यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले व उद्बोधन कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या सदर उद्बोधन कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संकेत काळे समाजकार्य महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. रावसाहेब ठोके प्रा. डॉ. सुधीर देशमुख प्रा. डॉ. गणेश बोरकर प्रा. डॉ. कविता कावरे प्रा. डॉ. अर्चना धर्मे प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार प्रा. नवनाथ बडे प्रा. मनोहर वागतकर प्रा. डॉ. बळवंत पाटील प्रा. डॉ. केतन वाकोडे प्रा. डॉ. प्रेमसिंग जाधव प्रा. पांडुरंग पाचपुते उपस्थित होते यावेळी मानव संसाधन विकास (एच. आर. एम.) याबाबत सविस्तर माहिती डॉ. गणेश बोरकर यांनी दिली तर समाजकार्याचे क्षेत्रा संदर्भात डॉ. सुधीर देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली तर समाज कार्याची ओळख याबाबत डॉ. अर्चना धर्मे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली तर सामाजिक संशोधन अहवाल या संदर्भात डॉ. कविता कावरे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली केस स्टडी आणि शैक्षणिक चित्रफीत यासंदर्भात प्रा. पांडुरंग पाचपुते यांनी सविस्तर माहिती दिल तसेच पेपर वाचन आणि पेपर कात्रण यासंदर्भात डॉ. प्रेमसिंग जाधव यांनी सविस्तर माहिती दिली तर उपेक्षित घटकांसाठी कार्यशाळा आणि अहवाल लेखन याबाबत डॉ. केतन वाकोडे यांनी सविस्तर माहिती दिली व अजय शेगोकार ,नम्रता मेश्राम, विवेक बंड, अजय कराडे, हार्दिक इंगळे, रुपेश गवई,भावना ठाकरे, अंकिता पातोंड, अतुल भांगे,अमोल नजरधने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Post Views: 260