पालघर -(संतोष घरत )- पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरांमधील शिवशक्ती सामाजिक संघटना रिक्षाचालक मालक संघटनेचे कुशल व कर्तबगार शहराध्यक्ष श्री.धनेश संखे ह्यांनी गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती सामाजिक संघटनेची रिक्षा चालक-मालक ह्या युनियनचे शहराध्यक्ष म्हणून काम बघत होते. त्याने आपल्या कार्यकाळात युनियन वाढवण्यासाठी खूप कष्ट केले, असे धनेश संखे ह्यांनी बोलताना सांगितले,पुढे ते असेही म्हणाले की युनियन मध्ये चाललेल्या गटबाजीमुळे व मला नाहक त्रास होत असल्यामुळे मी शिवशक्ती सामाजिक संघटनेची रिक्षा चालक मालक ह्या युनियन ला राजीनामा देऊन शिव सम्राट ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना मध्ये प्रवेश करणार असेल्याचे सांगितले. आज बुधवार रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास शिव सम्राट ऑटो रिक्षा चालक चालक-मालक संघटनेचे संस्थापक,श्री.निलम संखे व युनियनचे पदाधिकारी ह्यांच्या उपस्थितीत शिवशक्ती सामाजिक संघटनेतील रिक्षा चालक मालक युनियनचे शहराध्यक्ष धनेश संखे**ह्यांनी शेकडो रिक्षा चालक - माल
Post Views: 384
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay