लोकसभा निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल


 विश्वप्रभात  30 Mar 2024, 7:18 PM
   

अकोला  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ०६- अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज दोन नामनिर्देशन पत्रे दाखल  झाली.   प्राप्त नामनिर्देशन पत्रे पुढीलप्रमाणे : प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर लालसिंग पवार (अपक्ष). दरम्यान, आज ५१ व्यक्तींनी ८९ अर्जांची उचल केली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी ४ एप्रिलपर्यंत असून, दि. ३१ मार्च या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 

    Post Views:  98


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व