श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


तीन दिवसांचा महोत्सव संपन्न
 विश्व प्रभात  20 Feb 2024, 5:50 PM
   

नांदुरा- इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
यांना मानाचा मुजरा...
या कार्यक्रमामध्ये प्राचार्य श्री. विश्वास मापारी सर यांच्या हस्ते श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सोबतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणांतून छत्रपती शिवाजी महाराजानी केलेले कार्य व त्यांची महानता या बद्द्ल माहिती दिली....
याप्रसंगी प्राचार्य श्री. विश्वास मापारी सर व शिक्षकवर्ग व इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते..

    Post Views:  145


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व