सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!

 संजय देशमुख  06 Dec 2021, 11:39 AM
   
आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करा. काळा चणा लोहाचा चांगला स्रोत आहे. ते आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहे. रात्री चणे भिजवा आणि सकाळी कच्चे खा.
2/5
भिजवलेल्या काळ्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हे तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते.
भिजवलेल्या काळ्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हे तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते.
3/5
विशेष म्हणजे काळे चणे भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या देखील काही दिवसांमध्ये दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी मूठभर भिजवलेले चणे खा.
विशेष म्हणजे काळे चणे भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या देखील काही दिवसांमध्ये दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी मूठभर भिजवलेले चणे खा.
4/5
भिजवलेले काळे चणे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतात. जे तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये काळ्या चण्याचा समावेश करा.
भिजवलेले काळे चणे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतात. जे तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये काळ्या चण्याचा समावेश करा.
5/5
काळे भिजवलेले चणे फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असतात. टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या
काळे भिजवलेले चणे फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असतात.

    Post Views:  242

मुख्य संपादक
संजय एम. देशमुख

सहसंपादक
सतिश एम.देशमुख

सबंधित बातम्या

सर्व