अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने जिल्ह्लाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे स्वागत
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
04 Aug 2023, 6:28 PM
वं.राष्ट्संत तुकडोजी महाराज यांचा आर्त संदेश माझ वाड् मय करोडो मुखी जावु द्दा त्या संदेशाप्रमाणे वं.महाराज लिखीत ग्रामगीता आकोला जिल्हाचे नवनियुक्त तिन दिवसांपूर्वी ज्यांनी जिल्हाधिकारी म्हनुन रुजु झाले सन्मा.अजीत कुभांर यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात जावुन गुलाबपुष्प व ग्रामगीता भेट देऊन स्वागत् केले.

तसेच आकोला जिल्हा परीषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी बि.वैष्णवी .जि.प आकोला तिन दिवसांपूर्वी रुजु झाल्या त्याचे स्वागत व ग्रामगीता भेट देऊन अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय कार्यकारिणी पदसिध्द सदस्य तथा वाड् मय विभाग प्रमुख गुरुकुंज आश्रम चे भानुदास कराळे शहर प्रचारक पांडुरंगजी ईगळे, साई गजानन मंडळाचे शहराचे प्रमुख गजानन दादा पाठक सक्रिय गुरूदेव उपासक गणेशदादा चोडेकर गजाननजी ईचे,सहगुरूदेव उपासक भेट देतांना सहभागी होते.वं.महाराज यांचे कार्य व आकोला जिल्हात श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपक्रम,समाज जाग्रुतीचे सर्वधर्मसमभावाचे कार्य बाबत माहिती देन्यात आली. दोन्ही जबाबदार अधिकारी यांनी शिष्टमंडळाला धन्यवाद दिले.विशेष व्यस्त कार्यक्रमातून सेवा मंडळाला वेळ दिल्याबद्दल केंद्रीय सदस्य या नाताने आभार मानले.
Post Views: 121