अकोला -- अकोला येथील बिर्ला कॉलनीतील रहिवाशी, माजी ज्युडीशिएल मॅजीस्टेट व सध्या नागपूर येथील विशेष न्यायाधिश अॕड.नितीन अग्रवाल यांची कन्या कु..आकांक्षा ही दहावीच्या परिक्षेमध्ये ९५. ८० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्याने उत्तिर्ण झाली आहे.
आकांक्षा ही माउंट कारमेल स्कूलची विद्यार्थीनी असून सुरवातीपासूनच ती अभ्यासामध्ये अग्रेसर असून शाळेमधील उपक्रम आणि कार्यक्रमामध्येही ती सतत सक्रीय असते.आपल्या यशाचे श्रेय ती वडील व आई सौ.गुंजन तथा शिक्षकांना देते.प्राप्त यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 219