कापशी रोड : येथील जिल्हा परिषद शाळा,महात्मा गांधी ,सावित्रीबाई फुले विधालय वंडर स्कुल, आदर्श काँन्वहेंट आदी ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
बौध्द विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करून अभिवादन करण्यात आले. व संध्याकाळी शांततेचा संदेश देत गावामधून कॅनडल मार्च काढण्यात आली यावेळी सर्व उपासक उपासिका तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते
Post Views: 246