अकोला : अखिल विश्व गायत्री परिवार च्या तत्वावधानात श्री रेणुकामाता मंदिर संस्थान येथे नवचेतना जागृती गायत्री महायज्ञ आयोजन गायत्री परिवार अकोला द्वारे करण्यात आला विभिन्न संस्कार सोबत एक विवाह संस्कार पण यज्ञमय वातावरणात संपन्न झाले या वेळी अभय महाराज उपाध्ये यांनी सांगितले सदबुद्धी च्या अभावा मुळे समाजात अनेक विकृती जन्माला येत आहे गृहस्थ हे एक तपोवन आहे यात संयम, सहिष्णुता आणि सेवेची साधना करावी लागते लग्नात शिलारोहण एक महत्त्वपूर्ण कर्मकांड आहे वर वधू द्वारे दगडावर सात वेळ पाय ठेऊन प्रतिज्ञा केली जाते ज्या प्रकारे अंगद नी अपना पाय जमिनीत रोवले होते त्याच प्रकारे आम्ही दगडावरची रेष प्रमाणे आमचे पाय रोवून येणाऱ्या गृहस्ताश्रम जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मजबूत होऊन शपथ घेत आहो हे क धर्मकृत्य खेळ भांडे नाही की मजाक समजून केव्हा ही तोडावे प्रतिज्ञा शपथ दगडाच्या रेषे सारखी अमिट राहील आज लग्न टिकून नाही राहिले शिलारोहण समजणे जरुरी आहे त्यांनी पुढे सांगितले पर्यावरण संवर्धन , व्यसन मुक्त समाज , कुरिती मुक्त समाज, बालसंस्कार शाळा इ कार्यासाठी जागृत धर्मप्रेमीनी पुढे येणे गरजेचे आहे जीवनाच्या प्रत्येक संस्कार प्रसंगी वृक्षारोपण करून संवर्धन करावे गायत्री महायज्ञ संचालन डॉ अजय उपाध्याय, किसनराव मोरे, अभय महाराज, राजू राऊत यांनी केले हार्मोनियम तबला साथ दीपक लुले, राजगुरु पवार यांनी दिले श्री रेणुकामाता संस्थान सदस्य, गावकरिनी अभियान सफलते साठी ह परिश्रम घेतले
Connection failed: Operation not permitted