अकोला : अकोल्यातील ओम हॉस्पिटलचे ,मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव,इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी
डॉ.श्री.रणजित देशमुख व संदिप देशमुख यांचे वडील माजी प्राचार्य श्री.निळकंठराव वामनराव देशमुख काटेकर,यांचे आज सकाळी निधन झाले.मृत्यूसमयी ते ८५ वर्षाचे होते.शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त होते.बऱ्याच कालावधापासून ते वृध्दापकालीन आजारपणात होते.
आज दि.३० नोव्हे.दुपारी १.०० रोजी वाजता अकोल्यात उमरी येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे मागे दोन मुले,मुली,सुना,नातवंडं व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Post Views: 236