चित्रातून रेखाटली कर्तव्य यात्रा
नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून अचलपूर मतदार संघात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विशेष उपक्रम राबवला. या उपक्रमाचे चांदुर बाजार येथील शुभम बांगडे यांनी लक्षवेधी रेखाटन केले आहे.
Post Views: 332