महाराष्ट्र दिनःजिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ शास्त्री स्टेडीयम येथे
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
28 Apr 2022, 11:40 AM
अकोला : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा (दि.1 मे) जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ लाल बहादुर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे. रविवार दि .1 मे रोजी सकाळी आठ वाजता हा समारंभ होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
Post Views: 178