गजानन इंगोले यांना पितृशोक
अकोला : जिल्हा माहिती कार्यालय, अकोला येथील वाहनचालक श्री. गजानन इंगोले यांचे वडील किसनराव हरीभाऊ इंगोले यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थीवावर सिंधी कॅम्प येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या पश्चात तीन मुले व दोन बहिणी, सुना व नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. ते आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले होते.
Post Views: 291