Budget 2022 : काय स्वस्त अन् काय महागणार?


 पंकज देशमुख  01 Feb 2022, 1:34 PM
   

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. देशाच्या अर्थसंकल्पातील तरतूदींचा देशातील सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असतो. कोरोनातून सावरत असताना आगामी वर्षासाठी सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महागणार असा प्रश्न सामान्य लोकांमध्ये असतो. जाणून घेऊयात कोणत्या वस्तूमुळे खिशाला अधिक कात्री लागणार आणि कोणत्या गोष्टी घेणं परवडणार....

काय स्वस्त होणार?

  • कपडे, चामड्याचा वस्तू

  • इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

  • मोबाईल फोन, चार्जर

  • हिऱ्याच्या वस्तू, दागिने

  • शेतीची अवजारे

  • कॅमेरा लेन्सेस

  • इंधन स्वस्त होण्याचे संकेत

  • काय महागणार?

    • क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग

    • छत्र्या महाग होणार

    • आयात होणाऱ्या सर्व वस्तूंसाठी मोजावी लागणार अधिक रक्कम

  • इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार

    Post Views:  400


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व