जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राजमाता जिजाबाई जयंती साजरी
स्थानिक जोगळेकर प्लांट डाबकीरोड अकोला येथे जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज दिनांक १२/१/२०२२ रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ अलका देशमुख उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.पुष्पाताई सोनटक्के उपस्थित होत्या त्यावेळी सौ.वैशाली ताई सावजी यांनी जीजाऊ माॅ साहेबांनी बालशिवाजी कसे घडवीले आणीआज प्रत्येक घरात शिवाजी महाराज सारखे पराक्रमी विर पुरुष घडवीन्या साठी माॅ जीजाऊ सारख्या स्त्रियाची गरज आहे असे विचार मांडले तर कार्यक्रमा सौ.पदमा अडसुले सौ.सुरेखा ढवळे सौ.मीरा वानखेडे सौ. तारा ताई गोलाईत व सौ.सगीता मागटे रुख्मिणी ताई पुरी व सुनंदा ताई गावंडे अर्चना जोशी. आभार गजानन गोलाईत यांनी केले.असे राजाभाऊ देशमुख यांनी कळविले.
Post Views: 182