अकोट : आज आमचे परिवार एकल नुक्लेअर होत आहे प्रगति आणि भौतिकवाद च्या अंधाधुंद प्रगति मध्ये परिवार तुटून राहिले कपाळाला टिळा नाही, जिव्हा मंत्रहीन, मस्तिष्क शेंडी नाही, हृदय संवेदना हीन, हाथ शस्त्र व शास्त्र हीन , परिवार संस्कार हीन झाले पाश्चात्य संस्कृति च्या अनुकरणाने
आपली संस्कृति संस्कार पासून आपण दूर होत चाललो त्याचे परिणाम आज आमचे परिवार भोगत आहे शारिरिक आजारानं सोबत साथ मानसिक आजार खूप वाढत आहे व्यसनांचे आकर्षण वाढत आहे आम्हा सर्वांना पुन्हा अध्यात्म विज्ञान कडे यावे लागेल आमचे पूर्वज ऋषि मुनि होते आम्ही त्यांचे उ वंशज आहोत आज कोणत्याही पूजेवेळी गोत्र उच्चारण केल्या जाते वेद,गायत्री महामंत्र आमच्या संस्कृति चा मूळ आधार आहे म्हणून म्हटले आहे देवसंस्कृति चे निर्माते "यज्ञ पिता गायत्री माता " होय गायत्री महा मंत्राला विज्ञानाच्या प्रयोगातून वैज्ञानिक डॉक्टरों यांनी परीक्षण प्रयोग अभ्यास केले यूट्यूब वर संपूर्ण रिसर्च रिपोर्ट आहे महिला नारी शक्ति कुटुंब परिवाराची मुख्य आधार स्तंभ आहे त्यांनी सडलेल्या कुजलेल्या रूढ़िवादिता अंधविश्वास वाईट चाली रीती पासून आपल्या परिवाराला मुक्त ठेवावे गर्भसंस्कार पासून इतर संस्कार व्यवस्था आपल्या घरी बनवावे वैज्ञानिक अध्यात्मवादाचे अनुकरण करून परिवाराला व्यसनमुक्त, वाईट चाली रीती मुक्त व संस्कार युक्त बनवावे असे प्रतिपादन गायत्री परिवार अकोला चे व्यसनमुक्ति प्रकल्प प्रमुख डॉ सुरेश राठी यांनी बाबा रामदेवजी मंदिर अकोट येथे माहेश्वरी समाज व महिला मंडल व गायत्री परिवार अकोट द्वारे आयोजित पंचकुंडीय गायत्री महायज्ञ, संस्कार प्रसंगी केले डॉ अजय उपाध्याय यांनी पूर्णाहुति प्रसंगी गर्भसंस्कार आंदोलन माहिती देऊन सर्वाना झाडे लाऊन संवर्धन करणे, नियमित बलिवैश्वदेव अग्निहोत्र अग्नि ला नैवेद्य देने , नियमित तुळशी ला जल अर्पण, सूर्य अर्ध्य, आपल्या घरात सर्व संस्कार आपल्या संस्कृतीनुसार साजरे करणे, व व्यसनमुक्त जीवन जगून व्यक्ति परिवार समाज निर्माण साठी समयदान व अंशदान ची शपथ दिली महायज्ञ साक्षीत अनेकांचे वाढदिवस व लग्नाचे विवाहदिवसोत्सव संपन झाले पंच कुंडीय महायज्ञ पौरोहित्य अभय महाराज उपाध्याय, डॉ अजय उपाध्याय, डॉ सुरेश राठी यांनी केले अधिक महिन्यात असे उत्कृष्ट आयोजन माहेश्वरी महिला मंडल अकोट व गायत्री परिवार अकोट द्वारे करण्यात आले सर्वांनी महिला मंडळाचे आभार मानले
Post Views: 10