मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेत स्वातंत्र्यदिन साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Aug 2025, 9:52 AM
   

अकोला : सहकाराच्या निकषपालनात अग्रेसर असलेल्या शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त अकोला येथील मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेत देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन व ७८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले. संस्थेच्या संचालक मंडळाकडून सर्व सभासद आणि नागरीकांना ही शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
         याप्रसंगी अध्यक्ष श्री.जे.टी.वाकोडे, माजी अध्यक्ष व संचालक संजय एम.देशमुख(पत्रकार-निंबेकर) संचालक सुधीरभाऊ वाकोडे, सुरेश तिडके,दिनकर घोरड,तथा व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे व विक्की क्षिरसागर उपस्थित होते.

    Post Views:  91


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व