तालुक्यातील राजकीय व्यक्तिरेखा प्रामाणिक व कार्यतत्पर!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Jun 2025, 8:26 AM
श्रीगोंदा - सर्वसामान्याच्या, सेवेत सदैव तत्पर असलेले नेतृत्व म्हणजे वांगदरी गावचे कार्यक्षम माजी सरपंच आदेश नागवडे. कुठलीही सत्ता हाती नसताना श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात पाय रोवून खंबीरपणे उभे राहतात. राजकारण प्रवेश करून गावचे सरपंच झाले, वांगदरी गावचे उत्कृष्ट घरकुल योजने मध्ये नाव आणले. त्यांच्या विकासभिमुख कार्याचा हा आढावा.
श्री सरपंच आदेश नागवडे यांच्या कारकिर्तीतील वांगदरी ग्रामपंचायत उत्कृष्ट असा घरकुल प्रकल्प राबवला होता. त्या प्रकल्पासाठी पंतप्रधान आवास योजनेमधून वांगदरी ग्रामपंचायतला महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याचे बक्षीस वितरण तीन तारखेला पुणे येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री व माननीय मुख्यमंत्री हस्ते बॕडमिंटन हॉल,श्री छत्रपती क्रिडा संकूल म्हाळूंगे,बालेवाडी,पुणे येथे दि.०३ जून रोजी होणार आहे. होणार आहे.
Post Views: 283