ज्येष्ठ पत्रकार पी.एन.देशमुख गौरव पुरस्काराने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jan 2025, 10:34 AM
   

अकोला ः अमरावती येथील दैनिवक सुपरत भारतचे विशेष प्रतिनिधी व तथागत टि.व्ही. चैनलचे ब्युरो चिफ तसेच गजाननराव म. जिरापुरे दैनिक सुपर भारतचे जिल्हा प्रतिनिधी तथा तथागत टि.व्ही. चॅनलचे अमरावती प्रतिनिधी यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन तथागत टि.व्ही. चॅनलचे संस्थापक अरुणभाऊ वानखडे यांच्या हस्ते गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले आहे. 

    Post Views:  93


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व