श्रीगोंद्यात विकले जातात विषयुक्त फळफळावळे
दुकानातील फवारणी औषधांच्या घटकतपासण्या व्हाव्यात
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2024-10-04
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका सर्व परिणे पूर्ण शेती करणारे बहुंताश लोक आहेत त्या मुळे येथील शेतकरी वर्ग सुखी आहे परंतु शेती साठी लागणाऱ्या अत्यावशक वस्तू , रासायनिक खते, लाईट,आणि पाणी आहे त्याच बरोबर अनुकूल नैसर्गिक वातावरण हवे आहे आणि ते इथे आहे परंतु एक बाब समोर येत ती म्हणजे शेतीस लागणारे औषधे ही औषधे विक्री करण्यास सुद्धा लायसेन्स खूप गरजेचे आहे. तसेच हि औषधे आयएसआय एस आय मार्क आहेत का हे महत्वाचे या मध्ये अशी बाब आहे की मार्केट मध्ये कोणत्या कंपन्या आहेत आणि या कंपनीचे लेटर या दुकानदाराकडे आहे का आणि असेल तर या औषधांचे लिक्वीड मध्ये घटक प्रमाण योग्य आहे का बॉटल वरती लिहिल्या प्रमाणे सर्व आढळून येते का नव नवीन कंपनी या क्षेत्रात येत आहेत पण रिझल येत नाही याने शेतकरी त्रस्त झाला असून मोक्कर फवारे पिकांवर घेतले जातात आणि शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असून आपण जिल्हा परिषद आधिकरी वर्गाने आणि कृषी अधिकारी वर्ग यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. शेतकरी लोकांना जी एस टी सुद्धा भराव लागत आहे शेती करणारे कित्येक युवक डाळिंब, केळी, आणि द्राक्षे,पेरू, आंब्याची शेती करतो पण उत्पन्न भरपूर मिळाल्याने तो खुश होतो मात्र या औषध फवारणीने नाकात आणि तोंडात हातापायाच्या नखात जाऊन ते पोटात जाते याने कॅन्सर चे प्रमाण वाढले आहे आणि ते श्रीगोद्यातील पारगाव आणि इतरत्र गावामधे कॅन्सर पेशंट वाढत चाल्यामुळे हि औषधे जीव घेत आहेत या मुळे संबंधित कृषी अधिकारी यांनी प्रतेक औषधांचे साईड इफेक्ट कशामुळे होत आहेत हे शोधावे आणि या साठी फळबाग युवकांना याची वेळेतच माहिती द्यावी रासायनिक खते बियाणे तारीख चेक करून माहिती घ्यावी आणि द्यावी तुम्हीं तुम्हीं जे सेवन करत आहत ते विष आहे आणि हे विष जर असेल तर अशा औषध कंपनी बंद कराव्यात आणि मार्केट मध्ये फक्त चांगली कंपनी चे औषनिर्माते ठेवावेत असे झाले तर मुलांना दिले जाणारी फळे विष असून ते फळे लॅब मध्ये चेक करूनच विक्रीस उपलब्ध व्हावेत
के ळ हे कशी पिकतात कार्पेट ने आणि कार्पेट हे शरीराला हानिकारक आहे अन्न आणि औषध प्रशासन यांनी याची कल्पना असावी आणि याच्यावरती कडक कारवाई व्हाई अन्यथा संबंधित अधिकारी वर्गवारीत कडक कारवाई करण्यात येईल आपण आपल्या दिलेल्या जबाबदाऱ्या आणि काम करत नसून येथील जनतेस विष घालत आहात असे स्पष्ट होईल या मुळे नाव नवीन रोग उदयास येत आहेत याची दक्षता घ्यावी अशी विनंती मी सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष वैभव हराळ करतो.
Post Views: 462