सहयजन,सहभोजन, सहभजन : अमृते


 विश्व प्रभात  02 Jun 2024, 10:52 AM
   

अकोला :  जो जसे विचार करतो, कार्य करतो तसाच बनत जातो मनुष्याचा  विकास आणि भविष्य त्याच्या विचारांवर अवलंबून आहे  जसे बी असेल तसेच झाड उगवेल जसे विचार असेल तसेच  कर्म बनणार जसे कर्म करणार तशी  परिस्थिति तयार होणार म्हणून सांगितले आहे मनुष्य आपल्या परिस्थिती चा गुलाम नव्हे त्याचा  निर्माता, नियंत्रणकर्ता, आणि स्वामी आहे वास्तविक शक्ति साधनात नाही  विचारात असते वाईट सवयी ना एक दिवस पण सहन करायला नव्हे  व्यसन  प्रमुख आहे  स्वास्थ्य, पैसा, इज्जत, आणि अक्कल हे चारही वस्तू व्यसनाने बरबाद होते पिढ्या  खराब होतात आजार वाढतात व्यसन कोणीही करू नये  भावीपीढ़ी निर्व्यसनी व्हावी या हेतूने  गायत्री परिवारानी एक आंदोलन उभा केला आहे लग्नात होणारा  अपव्यय  हुंडा आपल्या देशात खुप मोठा  अभिशाप आहे  मृतकभोज सारखी अनेक वाईट चाली रीती समाजात प्रचलित आहे भिक्षा व्यवसाय ही पण एक समस्या आहे ज्यामुळे   समर्थ व्यक्ति पण आपले  स्वाभिमान सोडून साधु च्या वेशात भिकारी च्या रांगेत जाऊन बसतो आळस,प्रमाद असे दुर्गुण आहे ज्यामुळे चांगले जिसके प्रगतिशील मनुष्य अपंग असमर्थों च्या स्थितित पोहचतात आणि  दारिद्र्यता व मागासलेपण भोगतात  यांना दूर करणे आवश्यक आहे  व्यक्ति घर  परिवारात राहतो लहान मूल जसे घरात पाहणार तसेच अनुकरण करणार युग ऋषि पंडित श्रीराम शर्मा आचार्य जी नी सुंदर सूत्र दिले सहयजन, सहभोजन, सहभजन प्रत्येक घरात  अग्नि नैवेद्य रोज ,व गायत्री यज्ञ रोज किंवा साप्ताहिक व्हावे दिवसातून एकदा तरी सारे परिवार सदस्यांनी सोबत जेवण भोजन करावे  जेवताना मोबाईल, टीव्ही, वापरू नये स्क्रीन फ्री होऊन प्रसन्नता पूर्वक जेवण करावे  सहभजन सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, स्वाध्याय, सामुहिक गायत्री मंत्र साधना, हनुमान चालीसा, सुंदरकांड पठन सर्व सदस्यांनी करावे लहान मुलानं समोर तेच करावे जे तुम्ही त्यांच्या कडून अपेक्षित सर्वात मोठी शाळा आहे आई वडील प्रथम गुरू आहे पाश्चिमात्य संस्कृती चे कोणतेही विचार न करता डोळे मिटून अनुकरणामुळे   एकत्र परिवार तुटत आहे  नवीन पीढ़ी घडविण्यासाठी  ऋषिप्रणित संस्कार कडे यावे लागेलच  असे  प्रतिपादन शांतिकुंज हरिद्वार प्रतिनिधि प्रज्ञापुराण कथावाचक श्री सूरतसिंह अमृते जी यांनी गायत्री संस्कार केन्द्र कृष्णनगरी कौलखेड़ अकोला येथे अश्वमेध महायज्ञ मुंबई के सेवा सन्मान  आयोजित कार्यकर्ता कार्यशाला व गायत्री महायज्ञ प्रसंगी केले या घडवू या संस्कारवान पीढी  पीढ़ी प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रमुख सौ उमा दीदी शर्मा यांनी गर्भसंस्कार आजची परम आवश्यकता आहे  कार्यशाला सफल बनविण्यासाठी डॉ अजय उपाध्याय, सुभाष शर्मा,डॉ शैलेंद्र शुक्ला, देवचंद कावले, रजनी उपाध्याय, यामिनी दीदी,वंदना फाटे, योगिता सातपुते,पंडित अभय महाराज उपाध्ये, डॉ सुरेश राठी, डॉ गिरीश अग्रवाल, डॉ मधुबाला अग्रवाल,डॉ रामजी उपाध्याय, रत्नमाला गव्हाळे,श्रीराम बोबडे, नितिन बोबडे, पंकज भारसाकडे , पल्लवी चवरे, नीता दिवनाले, मंजूषा धूमाले, शरद फुंडकर, डॉ पुंडकर,यांनी  परिश्रम घेतले.

    Post Views:  89


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व