साई गौरव पुरस्काराने संदीप देशमुख सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Apr 2024, 12:07 PM
   

अकोला : स्थानिक अकोला येथील तरुणाई फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक साहित्य कला आदि  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणारे तरुणाई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप देशमुख यांना नुकताच साई मंदिर दत्त कॉलनी अकोला यांच्या वतीने दिला जाणारा साई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी विचार पिठावर डॉक्टर अभय पाटील पुष्पराज गावंडे प्राध्यापक योगेश आवारे सुषमा कावरे गजानन घोंगडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती..  तरुणाई फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्षेत्रात  योगदान देणारे श्री संदीप देशमुख यांना आजपर्यंत अनेक संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केलेले  असून त्यांनी आजपर्यंत तरुणाईच्या माध्यमातून सहा अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन घेऊन अकोला जिल्ह्याचा लौकिक महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात उंचाविला आहे हे विशेष.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अनिल लव्हाळे यांनी तर प्रस्ताविक चंद्रकांत झ टाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्याम देशमुख यांनी मानले

    Post Views:  142


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व