से.नि. भारतीय जवान रुपेश डोंगरे यांची मिरवणूक काढून सपत्नीक जाहीर सत्कार


सम्यक गायक कला संचचा बहारदार कार्यक्रम संपन्न
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Feb 2024, 3:24 PM
   

अकोला :  न्यू महसूल कॉलनीलतील रहिवासी व भारत देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले रुपेश मनोहर डोंगरे व त्यांची पत्नी प्रियंका डोंगरे व त्यांचे माता-पिता यांचा पंचशिल मंडळ, न्यू महसुल कॉलनी, च्या वतीने उद्या गरुवार, दि. ०१ पेâबु्रवारी यथोचित, शाल-श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी से.नि. तहसीलदार आत्माराम तेलगोटे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये, से.नि. सुभेदार ब्रम्हदेव ताले, दिलीप तायडे, पुर्णाजी जंजाळ, ज्ञानदेव खंडारे, रामकुमार खंडारे,  वासुदेव चक्रनारायण, दिगंबर वाकोडे, सुभाष इंगळे, पंजाबराव वर होते. यावेळी कॉलनी वासीयांनी रुपेश डोंगरे यांची मिरवणूक काढून त्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी  सम्यक गायक कला संच संत व महापुरुषांचा वैचारिक वारसा जपणारे गायक वैâलास उपर्वट यांचा बहारदार गिताचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला विश्वजीत चक्रनारायण, मनिष गवई, अ‍ॅड. एकनाथ चक्रनारायण, प्रमोद इंगळे, भारत ठोंबरे, एकनाथ शिरसाट, दादाराव वाहुरवाघ, रामा खंडारे, विमलताई खंडारे, कमल दा. खंडारे, माधुरी दामोदर, विमल सोनोने, कमल वा. चक्रनारायण, मिराताई चक्रे सुजाता सरकटे, शकुंतला वाकोडे, सुर्यकांता वानखडे, प्रकाश गवई, अ‍ॅड. प्रज्ञा चक्रनारायण,  शिल्पा सोनोने, सुरेखा जंजाळ, कल्पना भटकर, अनुष्का सोनोने, धम्मवती गवई, कल्पना पर्वतकर, माला वाकोडे, प्रज्ञा अहीर, कु. संपदा वाकोडे, कु. समिक्षा सरदार, कु. दिक्षा गवई, सौम्या सरदार, माया तायडे, प्रजावती गवई, पुष्पा गवई, सोनुताई दामोदर, चारीशिला इंगळे, सुनंदा पंजाबराव वर, जया मंगेश झिने, सिद्धार्थ मुकुंदा गवई आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन साहित्यीक पंजाबराव वर यांनी केले तर आभार प्रदर्शन ओरा चक्रे सर यांनी मानले.

    Post Views:  186


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व