प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव सागर कावरे यांना पितृशोक


 संजय देशमुख  2024-01-10
   

मा.संचालक महाराष्ट्र राज्य कापूस पणन सहकारी सूतगिरणी,कारंजा
मा.संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शिटाकली
मा.अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी, दोनद स्व. देवेन्द्र कावरे यांचे आज पहाटे अचानक दुःखद निधन झाले ते 67 वर्षाचे होते, शेतकरी च्या प्रश्नांन साठी सतत आवाज उठवणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले, त्याच्यवर उमरी स्मशान भूमी अकोला येथे आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी त्यांचा मुलगा प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव सागर देवेंद्र कावरे यांनी मुखाग्नी दिला.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा , मुलगी, सून, नातू, असा मोठा परिवार आहे, त्याना सहकार क्षेत्रातील व विविध पक्षच्या नेत्याना श्रद्धांजली दिली,

    Post Views:  209


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

आनंदभोगी

४२ मिनेट