विचारात पवित्रता असावी : डॉ राजेश भोंडे
अकोला : आमचे बुद्धिमान पूर्वज यानी भरपूर अनुसंधान च्या आधारावर हे निष्कर्ष काढले कि बाह्य परिस्थिति वर सुख दुख किंवा उन्नति अवनति अवलंबित नाही मुळ कारण आंतरिक योग्यता मध्ये आहे दृष्टिकोण चे निर्माण आणि साधना हे दोन काम विचार आणि विश्वासाला मजबुत करणारी आहे स्वाध्याय, कथा श्रवण, पुस्तक पाठ, उपदेश ग्रहण, सत्संगाची व्यवस्था विचारांना परिमार्जित करण्यासाठी आहे

आणि तीर्थयात्रा , यज्ञ, दान, संध्या, पूजा, तप, अनुष्ठान ची व्यवस्था विश्वासाला दृढ़ बनविण्यासाठी आहे जर आपण विचारांना सात्विक बनवून घेता दुर्भावना दूर करून घेता स्वतः ला खरोखर ,प्रामाणिक, सालस, निष्कपट, सेवाभावी, परोपकारी, न्याय परायण ,सत्यनिष्ठ बनवून घेता दुसऱ्याची हितचिन्ता, कल्याण कामना सद्बुद्धि ठेवीत आहात तर आपण निसंदेह एक महान यज्ञ का अनुष्ठान करीत आहात ही अदृश्य साधना अत्यंत पुण्यमय आहे विचारांना पवित्र ठेविणे , वाईट भावनाओं आत मध्ये प्रवेश नाही करू देणे असे पुण्य कर्म आहे जयाच्या तुलनेत मोठ्यात मोठे बक्षीस तुच्छ लहान समजल्या जाईल असे योगशिक्षक आयुर्वेदाचार्य डॉ राजेश भोंडेजी यांनी गायत्री संस्कार केंद्र कृष्णनगरी कौलखेड़ अकोला येथे आयोजित गायत्री यज्ञ प्रसंगी सांगितले त्यांनी पुढे सांगितले गर्भाधान, गर्भसंस्कार खुप महत्वपूर्ण संस्कार आहे आई वडिलांचे चिंतन, आचरण,विचार, भावना, आहार, विहार भावी पीढ़ी च्या उत्कृष्ट व समग्र विकासात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावते सर्वांनी आयुर्वेद विज्ञानाला समजले पाहिजे या गायत्री महायज्ञत डॉ राजेश भोंडेजी यांचे भारतीय संस्कृति नुसार जन्मदिवसोत्सव साजरे करण्यात आले महायज्ञत अन्नप्राशन, पुंसवन गर्भसंस्कार व इतर संस्कार संपन्न झाले कार्यक्रम सफल बनविण्यासाठी डॉ अजय उपाध्याय, पल्लवी चवरे, योगिता सातपुते, रजनी उपाध्याय, यामिनी दीदी, अभय महाराज उपाध्ये , नीतू देशमुख, नीता दिवनाले, प्रज्ञा मालवीय, गायत्री वनारे व गायत्री परिवार कौलखेड़ महिला मंडल यांनी परिश्रम घेतले
Post Views: 168